अमृत किशोरवयीन उपक्रमाची सुरवात
अमृत संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या अमृत किशोरविकास उपक्रमातील अमृत वर्गाची सुरुवात संत नामदेव वेदविद्यालाय पद्मावती देवस्थान औंढा नागनाथ येथे झाली. अमृत किशोरवयीन विकास उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक , सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणी वर भर देण्यात येतो.