अमृतची यशोगाथा
नाशिक जिल्ह्यातील अमृत लाभार्थी – श्रद्धा मिसार, त्यांना व्याज परतावा मिळण्यास सुरुवात झाली असून गॅस वितरण कंपनीसाठी लोडिंग गाडी घेण्यास त्यांना अमृतची मदत, पहिल्या तीन महिन्यांचे व्याज त्यांच्या खात्यात जमा झाले, यामुळे त्यांचा व्यवसायात अधिक हातभार लागत आहे. अमृत संस्थेमुळे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून, त्यांनी अमृत संस्थेचे व श्री. दिपक जोशी विभागप्रमुख अमृत यांचे विशेष आभार मानले आहेत.
अमृत संस्थे सह उज्ज्वल भविष्यासाठी पुढे चला!
AMRUT